Devi Karanjeshwari
Friday, September 23, 2011
Saturday, June 11, 2011
Tuesday, June 7, 2011
Monday, April 11, 2011
aarati
आरती
लागे तुझा निजध्यास निशिदिनी मनाला ॥
बळीराजाचा दास होऊनी दारी उभी तू दंड घेउनी
तुझिया बटू रुपास करीतसे मी आरती ।
प्रल्हादाला अभय देऊनी दैत्य मार्दिसी सिंह नखांनी
तुझिया रुद्र रुपास करीतसे मी आरती ।
सती रेणुका तू प्रकटोनी निक्षत्रीयची केलीस अवनी
तुझिया परशु रुपास करीतसे मी आरती ।
सीतामाई तू जय भुवनेश्वरी दुष्ट रावणा धूळ चारीली
तुझिया रघु रुपास करीतसे मी आरती ।
द्रौपदीची लाज राखिसी दुष्ट दुर्जना शासन करिसी
तुझिया कृष्ण रुपास करीतसे मी आरती ।
महाकाली तू महालक्ष्मी महासरस्वती विणावादिनी
तुझिया दिव्य रुपास करीतसे मी आरती ।
Saturday, April 2, 2011
Monday, March 21, 2011
Subscribe to:
Posts (Atom)